Sunday, October 19, 2025
Latest:
  • परदेशातून व परराज्यातून मुलींची तस्करी करणाऱ्या कर्नाटकातील अण्णांचा पोल खोल पहा सविस्तर बातमी लवकरच
  • पोलीस उपनिरीक्षकाची ‘हप्तेखोरी’ उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश
  • सर्वोच्च न्यायालयातून ७०० किलो गांजा बाळगल्या प्रकरणी ३.५ वर्षापासून अटकेत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर.
  • नात्याला काळीमा फासणारी घटना जन्म दिलेल्या बापानेच स्वतःच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
  • सोलापूर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ‌.माधव विष्णूपंत जोशी अँटी करप्शनच्या जाळ्यात

header

  • ताज्या घडामोडी
  • देश
  • महाराष्ट्र
  • क्राईम स्टोरी
  • प्रतिनिधी/रिपोर्टर
  • संपादक लेख
  • क्रिडा
  • पोलीस रिपोर्ट
  • व्हिडिओ
  • Contact
क्राईम स्टोरी ताज्या घडामोडी संपादक लेख 

एफआरपीसाठी स्वाभिमानीचे पुण्यात होणार आंदोलन

January 20, 2019November 7, 2024 (मुख्य संपादक : संदेश लोखंडे) (उपसंपादक अमीर मुलाणी) 0 Comments

 

शेतकर्‍यांना उसाची एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी विविध आंदोलने करूनही त्याची दखल घेतली नसल्याने अखेर 28 जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या  वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी आपल्या भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी बोलताना फाटे म्हणाले की,राज्याचे सहकार मंत्री या जिल्ह्यातील असूनही व त्यांच्या भंडारकवठे येथील करखान्यासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आम्ही शेतकर्‍यांच्या एक रकमी एफआरपीसाठी धरणे आंदोलन केले.त्यावेळी या सहकार मंत्र्यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याचे कबूल केले मात्र यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन 70 दिवस उलटले तरी अजून जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपी ची रक्कम दिली नाही. शेतकर्‍यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या दूध आंदोलनाला यश आले.शासनाने दुधाला प्रति लीटर 5 रुपये अनुदान देण्याचे मान्य केले.मात्र अद्याप काहीही हाती आलेले नाही.
ReplyForward

  • ← विठ्ठल मंदिराचे होणार स्ट्रॅक्चरल ऑडिट
  • पालकमंत्री देशमुख यांच्याकडून तुळशीवनाची पहाणी →

You May Also Like

राज्यातील 288 मतदारसंघांतील 4136 उमेदवारांचे भवितव्य होणार पेटीत बंद

November 20, 2024 (मुख्य संपादक : संदेश लोखंडे) (उपसंपादक अमीर मुलाणी) 0

पालकमंत्री देशमुख यांच्याकडून तुळशीवनाची पहाणी

January 21, 2019 (मुख्य संपादक : संदेश लोखंडे) (उपसंपादक अमीर मुलाणी) 0

पंढरपूर व मंगळवेढ्यातील रस्त्यांसाठी पावणे दहा कोटी रू.

January 15, 2019 (मुख्य संपादक : संदेश लोखंडे) (उपसंपादक अमीर मुलाणी) 0

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement 1

ads

सूचना

या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो सोलापूर न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

Categories

Category

  • ताज्या घडामोडी
  • देश
  • महाराष्ट्र
  • क्राईम स्टोरी
  • प्रतिनिधी/रिपोर्टर
  • संपादक लेख
  • क्रिडा
  • पोलीस रिपोर्ट
  • व्हिडिओ
  • Contact

Advertisment

Visitor counter


Your IP: 216.73.216.170

Copyright © 2025 . All rights reserved.
Theme: ColorMag by ThemeGrill. Powered by WordPress.
error: Don\'t try to copy. Content is protected !!

WhatsApp us