आपण यांना ओळखता का ?

साप्ताहिक रात्र गुन्ह्याची

नाव अमजद पाशा, वय अंदाजे ४० वर्षे, पूर्ण नाव पत्ता माहित नाही. यांची दि.०९/०८/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा चे ससून हॉस्पीटल पुणे येथील वार्ड नं.३ मध्ये उपचरा दरम्यान मृत्यू झाला असून त्यांचा महानगरपालिकीने अंत्यविधी केला असून यांना जर कोण ओळखत असेल तर त्यांचे नातेवाईकांनी हवेली पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस उपनिरीक्षक शितल ठेंबे, मो.: ९३७३८१७४९७/०२० किंवा २४३९२७३३ वर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!